Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Mahashetkari
Mahashetkari
  • Home
  • Home
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
MAHADBT

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

सारांश

राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बूडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, बाळंतपणातील मृत्यू नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी/ मृत्यू, दंगल, इत्यादी अपघातामुळे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सदर योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी / शेतक-याच्या वारसदारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ दिला जातो.

अनुदान

अपघाताची बाबनुकसान भरपाई (रु.लाख)
अपघाती मृत्यूरुपये 2,00,000/-
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणेरुपये 2,00,000/-
अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणेरुपये 2,00,000/-
अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणेरुपये 1,00,000/-

पात्रता

कृषि गणनेनूसार निर्धारीत केलेल्या सर्व वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतक-यांच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य (आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती ) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांचा समावेश असेल.

वारसदार : -1) अपघातग्रस्ताची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती 2) अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी 3) अपघातग्रस्ताची आई 4) अपघातग्रस्ताचा मुलगा 5) अपघातग्रस्ताचे वडील 6) अपघातग्रस्ताची सून 7) अन्य कायदेशीर वारसदार.


आवश्यक कागदपत्रे

  •  7/12 उतारा
  •  मृत्यूचा दाखला
  •  शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. 6- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
  •  शेतक-याच्या वयाच्या पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्रा आधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे
  •  प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील माहिती अहवाल

Tags:

MAHADBT
Author

admin

Follow Me
Other Articles
Previous

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)

Next

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Search

Recent Posts

  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
  • नमो शेतकारी महासंघमान निधी योजना
  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह देखभाल भत्ता
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
  • नमो शेतकारी महासंघमान निधी योजना
  • डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह देखभाल भत्ता
  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

Archives

  • June 2026 (7)
Copyright 2026 — Mahashetkari . All rights reserved.